रीटा गांगुली ही भारतीय शास्त्रीय कलांमध्ये प्रवर्तक, कुशल नृत्यांगना, संगीतकार आणि गायिका आहे , तिला 2000 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि 2003 मध्ये पद्मश्री पुरस्कार ने सन्मानित करण्यात आले. त्या अभिनेत्री मेघना कोठारीच्या आई आणि प्रसिद्ध रवींद्र संगीत गायिका गीता घटक यांच्या धाकट्या बहिणी आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रिटा गांगुली
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.