बेगम परवीन सुलताना ( १० जुलै १९५०) ह्या भारतीय गायिका आहेत. त्या हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील पतियाळा घराण्याच्या गायिका आहेत.
त्यांना १९७६ साली पद्मश्री, २०१४ साली पद्म भूषण आणि १९९८ साली संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरवले गेले आहे.
परवीन सुलताना
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.