स्वरगंधर्व सुधीर फडके

थोडक्यात पण महत्त्वाचे.

स्वरगंधर्व सुधीर फडके हा मराठी संगीत दिग्दर्शक आणि गायक सुधीर फडके यांच्यावर आधारित आगामी मराठी चरित्रात्मक चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन योगेश देशपांडे यांचे असून रीडिफाईन प्रॉडक्शन ने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात सुनील बर्वे, आदिश वैद्य, शरद पोंक्षे, मृण्मयी देशपांडे, सागर तळाशीकर, अपूर्वा मोडक, अविनाश नारकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →