स्मृती मोरारका ही एक भारतीय सामाजिक कार्यकर्त्या आहे. जी हाताने विणलेल्या कापडाचे पुनरुज्जीवन करणे आणि मानसिक आरोग्य सुधारणे या दोन क्षेत्रांत काम करते. २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनी भारताच्या तत्कालीन राष्ट्रपतींनी तिच्या या कामाबद्दल तिला नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित केले.
स्मृती मोरारका
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?