स्मृती श्रीनिवास मानधना (१८ जुलै, १९९५:सांगली, महाराष्ट्र, भारत - ) ही भारताच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघात खेळणारी क्रिकेट खेळाडू आहे. मानधना डाव्या हाताने फलंदाजी करते तर उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करते. डब्ल्यूपीएल स्पर्धेत ती रॉयल चॅलेंजर्स, बेंगलोर या संघाकडून खेळणार आहे. देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये ती महाराष्ट्र राज्याकडून खेळते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →स्मृती मंधाना
यामागील विज्ञान आणि इतिहास.