स्प्रिंगफिल्ड ही अमेरिका देशाच्या इलिनॉय राज्याची राजधानी आहे. हे शहर इलिनॉयच्या मध्य भागात वसले असून ते शिकागोच्या २०० मैल नैऋत्येस स्थित आहे.
अमेरिकेचा १६वा अध्यक्ष अब्राहम लिंकन राष्टाध्यक्ष बनण्यापूर्वी इ.स. १८४४ ते इ.स. १८६१ दरम्यान स्प्रिंगफील्ड येथेच वास्तव्यास होता. त्याचे येथील घर व थडगे आज अमेरिकेमधील राष्ट्रीय ऐतिहासिक खुणा म्हणून ओळखल्या जातात.
स्प्रिंगफील्ड (इलिनॉय)
या विषयातील रहस्ये उलगडा.