स्पोर्टपार्क हरगा हे नेदरलँड्सच्या स्कीडाम शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.
२३ जुलै २००३ रोजी नेदरलँड्स आणि जपान या दोन देशांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला एकदिवसीय सामना खेळवला गेला. २७ जून २०२२ रोजी नेदरलँड्स आणि नामिबिया या दोन देशांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला ट्वेंटी२० सामना खेळवला गेला.
स्पोर्टपार्क हरगा
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!