हझेलारवेग स्टेडियम

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

हझेलारवेग स्टेडियम हे नेदरलँड्सच्या रॉटरडॅम शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट आणि हॉकी साठी वापरण्यात येते.

१८ ऑगस्ट २००७ रोजी नेदरलँड्स आणि बर्म्युडा या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला. तर २५ जुलै २०१५ रोजी नेदरलँड्स आणि नेपाळ या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळवला गेला.

२८ जुलै रोजी नेदरलँड्स आणि दक्षिण आफ्रिका या दोन देशांमध्ये या मैदानावरचा पहिला आणि एकमेव महिला कसोटी सामना खेळवला गेला जो की नेदरलँड्स महिलांचा पहिला महिला कसोटी सामना होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →