स्पोर्टपार्क वेस्टव्लीट हे नेदरलँड्सच्या वूरबर्ग शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.
१ जुलै २०१० रोजी अफगाणिस्तान आणि कॅनडा या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला. तर २४ जुलै २०१२ रोजी बांगलादेश आणि स्कॉटलंड या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळवला गेला.
३० जून २०२२ रोजी नेदरलँड्स आणि नामिबिया या दोन देशांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला ट्वेंटी२० सामना खेळवला गेला.
स्पोर्टपार्क वेस्टव्लीट
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!