स्पेस शटल कोलंबिया हे अमेरिकेचे अंतराळयान होते. हे यान पृथ्वीवर परत आणता येणारे होते. इ.स. २००३ मध्ये अंतराळातून परतताना स्पेस शटल कोलंबियाचा स्फोट झाला. यात भारतीय वंशाच्या कल्पना चावला सहीत सात अंतराळयात्री मृत्युमुखी पडले होते. या पूर्वी यानाने अट्ठावीस अंतराळ मोहिमा केल्या होत्या.
यानाचे पहिले उड्डाण एप्रिल १२ इ.स. १९८१ मध्ये झाले. हे निर्मनुष्य होते. पहिले अंतराळवीरांसहितचे उड्डाण नोव्हेंबर ११ इ.स. १९८२ रोजी झाले. या काळातच चॅलेंजर हे अंतराळयानही बांधणी होऊन पूर्ण झाले होते.
स्पेस शटल कोलंबिया
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.