जीएसएलव्ही डी-५ या जीएसएलव्ही रॉकेटच्या साह्याने भारताने स्वदेशी क्रायोजेनिक इंजिनाचा वापर करून उपग्रह सोडला. हे जीएसएलव्हीचे व्यावसायिक उड्डाण होते. याचे प्रक्षेपण सतीश धवन अंतराळ केंद्र येथून ५ जानेवारी इ.स. २०१४ रोजी करण्यात आले. या यानाने जीसॅट-१४ उपग्रह कक्षेत यशस्वीपणे पोहचविला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जीएसएलव्ही डी-५
थोडक्यात पण महत्त्वाचे.