स्पीक, मेमरी व्लादिमिर व्लादिमिरोविच नाबोकोव्ह या रशियन-अमेरिकन लेखकाची आत्मकथा आहे. ’माँडर्न लायब्ररी’त उल्लेख केलेल्या १०० सर्वोत्कृष्ट कादंबऱ्यांमध्ये नाबोकोव्हची आत्मकथा ही आठव्या क्रमांकावर आहे.
हे पुस्तक त्यांच्या पत्नी, व्हेराला समर्पित आहे.
स्पीक, मेमरी
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!