स्पिकिंग पीस: विमेन्स वोइसेस फ्रॉम काश्मीर हे निबंध, मुलाखती व वैयक्तिक कथानकांचे संकलन असून भारतीय स्त्रीवादी उर्वशी बुटालीया द्वारे संपादित पुस्तक आहे. काली फॉर विमेन द्वारे २००२ मध्ये हे पुस्तक प्रकाशित झाले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →स्पिकिंग पीस (पुस्तक)
या विषयातील रहस्ये उलगडा.