हिंदु सेल्व्स इन अ मॉडर्न वर्ल्ड (पुस्तक)

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

हिंदू सेल्व्स इन अ मॉर्डन वर्ल्ड: गुरू फेथ इन द माता अमरीतानंदमयी मिशन हे माया वारियर द्वारे लिखित व रुतलेज कर्झन साउथ एशियन रीलीजियस सिरीज प्रकाशनाद्वारे २००४ मध्ये प्रकाशित पुस्तक आहे. या पुस्तकात माता अमरीतानंदमयी मिशन (MAM) याच्या अभ्यासाद्वारे लेखिका एका बाजूला हिंदुत्वामधील अलीकडील व नाटयमय रूपात 'अवतार गुरू' या विकासावर भाष्य करते व त्याद्वारे समकालीन विश्वातील घडणाऱ्या घटनांचा परामर्श घेऊ पाहते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →