स्नेहलता दसनूरकर (७ मार्च १९१८- ३ जुलै, २००३) या मराठी लेखिका, शिक्षणतज्ज्ञ होत्या.
आपल्या दीर्घ साहित्य जीवनात त्यांनी ६० च्या वर कथासंग्रहांचे लेखन केले होते.
२००२ मध्ये त्यांनी लिहिलेल्या अवंतिका मालिकेचे आल्फा टीव्ही वर प्रसारण सुरू झाले होते.
स्त्री जीवनातील सुख-दुःखांचे पट उलगडणाऱ्या कथा-कादंबऱ्यांचे हे विश्व मराठी साहित्यात ज्या लेखिकांनी गेल्या शतकाच्या मध्यावर निर्माण केले, त्यातल्या स्नेहलता दसनूरकर या आघाडीच्या लेखिका होत्या.
स्नेहलता दसनूरकर
या विषयावर तज्ञ बना.