स्निवभलंग धर हे मेघालय राज्यातील नॅशनल पीपल्स पार्टीचे राजकारणी आहेत. ते २०२३ पासून मेघालयचे ४थे उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत. ते २०१३ पासून मेघालय विधानसभेत नार्तियांग मतदारसंघातून निवडून आले आहेत. २०१८-२३ या काळात ते वाणिज्य आणि उद्योग, समुदाय आणि ग्रामीण विकास, मृदा आणि जलसंधारण, परिवहन मंत्री होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →स्निवभलंग धर
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.