स्ट्रेच्ड रोहिणी सॅटेलाइट सिरीझ (स्रॉस) ही भारताने सोडलेल्या कृत्रिम उपग्रहांची मालिका आहे. या मालिकेतील उपग्रह रोहिणी उपग्रहासारखे परंतु अधिक क्षमता असलेले आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →स्ट्रेच्ड रोहिणी उपग्रह मालिका
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.