सौदी अरेबिया फुटबॉल संघ (अरबी: منتخب المملكة العربية السعودية لكرة القدم) हा पश्चिम आशियातील सौदी अरेबिया देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. आजवर फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये चार वेळा खेळलेला व ए.एफ.सी. आशिया चषक तीन वेळा जिंकणारा सौदी अरेबिया हा आशियामधील सर्वात यशस्वी फुटबॉल संघांपैकी एक मानला जातो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सौदी अरेबिया राष्ट्रीय फुटबॉल संघ
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!