सोलापुरी चादर ही भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर शहरात बनवली जाणारी सुती चादर आहे. या चादरी भारतात लोकप्रिय आहेत. या चादरी हातमागाचा वापरून तयार केल्या जातात आणि त्यांच्या डिझाइन आणि टिकाऊपणासाठी ओळखल्या जातात. जिओग्राफिकल इंडिकेशन (GI) दर्जा प्राप्त करणारे सोलापुरी चादर हे महाराष्ट्रातील पहिले उत्पादन आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सोलापुरी चादर
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.