खादी

यामागील विज्ञान आणि इतिहास.

खादी

खादी हा कापडाचा एक प्रकार आहे. महात्मा गांधी यांनी स्वदेशी कपड्यांचा पुरस्कार केल्यानंतर भारतात खादी हे कापड अधिक लोकप्रिय झाले.आधुनिक काळात खादी पोशाख नव्या रंगसंगती आणि सजावट यांचा वापर करून अधिक आकर्षक केले जातात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →