आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस हा जागतिक विशेष दिवस आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्मदिवस २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंती म्हणून साजरा केला जातो. हाच दिवस संयुक्त राष्ट्रसंघ यांनी जागतिक अहिंसा दिवस म्हणून घोषित केलेला आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन
थोडक्यात पण महत्त्वाचे.