मणीभवन

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

मणीभवन

मणीभवन हे महात्मा गांधी आपल्या मुंबईतील वास्तव्यात ज्या इमारतीत राहात असत त्या इमारतीचे नाव आहे. आता या इमारतीला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्यात आला असून महात्मा गांधींच्या वापरातील वस्तूंचे एक संग्रहालयही तेथे स्थापन करण्यात आले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →