सोलानो काउंटी (कॅलिफोर्निया)

थोडक्यात पण महत्त्वाचे.

सोलानो काउंटी (कॅलिफोर्निया)

सोलानो काउंटी (कॅलिफोर्निया) ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र फेरफील्ड येथे आहे.

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४,५३४९१ इतकी होती.

सोलानो काउंटी वलेहो-फेरफील्ड नगरक्षेत्राचा भाग आहे. हा प्रदेश सान होजे-सान फ्रांसिस्को-ओकलंड महानगरक्षेत्राचा भाग आहे. या काउंटीची रचना १८५०मध्ये झाली. सोलानो काउंटीला सुइसन जमातीच्या म्होरक्या सोलानोचे नाव दिलेले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →