सोल कोहेन हे न्यू यॉर्क मधील हंटर कॉलेज आणि द सिटी युनिव्हर्सिटी मधील माजी प्राध्यापक आहेत. ते ऑक्सफर्ड वर्ड ॲटलासचे संपादक आहेत. त्यांनी भू-राजकारण आणि राजकीय भूगोल या विषयात संशोधन केले आहे. त्यांनी इस्रायल आणि मध्यपूर्व देशाचा भूगोल; शिक्षण आणि पर्यावरणविषयक दृष्टीकोन; राजकीय आणि आर्थिक भूगोलविषयी लिखाण केले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सोल कोहेन
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.