सोलापुरातील साखरपेठ येथे असलेले सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धराम सिद्धरामेशवरांचे जन्मस्थळ हे (सोन्नलग्गी) सिद्धेश्वर मंदिर (जुने मंदिर) या नावाने ओळखले जाते.
सिद्धरामेश्वरांचे बालपण या वास्तूमध्ये गेले असल्यामुळे त्या वास्तुस अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. आजही सिद्धरामेश्वरांवर भक्तांची गाढ श्रद्धा आहे,की या ठिकाणी जाऊन प्रार्थना, पूजा केल्यास भक्तांची शारीरिक आणि मानसिक त्रासातून सुटका होते.
सोन्नलग्गी सिद्धेश्वर देवालय
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.