सोनोरा

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

सोनोरा

सोनोरा (स्पॅनिश: Sonora) हे मेक्सिकोच्या वायव्य भागातील एक राज्य आहे. त्याच्या पश्चिमेस बाहा कॅलिफोर्निया व कॅलिफोर्नियाचे आखात, पूर्वेस शिवावा, दक्षिणेस सिनालोआ, तर उत्तरेस अमेरिकेच्या अ‍ॅरिझोना व न्यू मेक्सिको या राज्यांशी जोडलेली आंतरराष्ट्रीय सीमा आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →