सिनालोआ

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

सिनालोआ

सिनालोआ (स्पॅनिश: Sinaloa) हे मेक्सिको देशाचे एक राज्य आहे. देशाच्या पश्चिम भागात वसलेल्या सिनालोआच्या पश्चिमेला कॅलिफोर्नियाचे आखात, उत्तरेला सोनोरा, पूर्वेस शिवावा व दुरांगो तर दक्षिणेला नायारित ही राज्ये आहेत. कुल्याकान ही सिनालोआची राजधानी आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →