नायारित (स्पॅनिश: Nayarit) हे मेक्सिको देशाचे एक राज्य आहे. देशाच्या पश्चिम भागात वसलेल्या नायारितच्या पश्चिमेला प्रशांत महासागर, उत्तरेला दुरांगो, वायव्येला सिनालोआ, ईशान्येला झाकातेकास तर दक्षिणेला शालिस्को ही राज्ये आहेत. तेपिक ही नायारितची राजधानी आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नायारित
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.