सॉनी रामाधीन (१ मे, १९२९:त्रिनिदाद - हयात) हा वेस्ट इंडीजकडून १९५० ते १९६१ दरम्यान ४३ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
रामाधीन वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला पहिला भारतीय वंशाचा खेळाडू होय.
सॉनी रामाधीन
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?