फिडेल एडवर्ड्‌स

यामागील विज्ञान आणि इतिहास.

फिडेल हेंडरसन एडवर्ड्‌स (६ फेब्रुवारी, इ.स. १९८२:गेझ, सेंट पीटर, बार्बाडोस - ) हा वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.

हा पेद्रो कॉलिन्सचा सावत्र भाऊ आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →