सेमारांग हे इंडोनेशियाच्या मध्य जावा प्रांतातील सगळ्यात मोठे शहर आणि राजधानी आहे. प्रांतातील औद्योगिक केन्द्र असलेले हे शहर डच वसाहतकाळादरम्यान आग्नेय आशियामधील महत्त्वाचे बंदर होते.
२०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १५,५५,९८४ होती. अहमद यानी आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील मुख्य विमानतळ आहे.
सेमारांग
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.