सेक्सुआलिटिज हे निवेदिता मेनन यांनी लिहिलेले पुस्तक असून भारतातील लैंगिकता चळवळीच्या दस्ताऐवजीकरण करणारे एक उपयुक्त पुस्तक आहे. हे पुस्तक प्रामुख्याने तीन विभागांमध्ये विभागलेले आहे. ज्यात प्रति-अधिसत्ता, जाती आणि लैंगिकता आणि चळवळीचे दस्ताऐवज हे विभाग आहेत. सेक्चुएलिटी हे पुस्तक २००८ला प्रकाशित झाले. यामध्ये भारतामधील 'नियम/ मर्यादा तोडणाऱ्या’ व ‘परीघावारील’ लैंगिकतेच्या विषयांवरील निबंधाचे संकलन आहे. हे प्रमुख स्त्रीवादी अभ्यासक निवेदिता मेनन यांनी संपादित केले आहे. या निबंधाशिवाय या पुस्तकात देशामध्ये झालेल्या विविध लैंगिकतेवरच्या चळवळीच्या मोहिमेची निवडक माहिती आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सेक्सुआलिटिज (पुस्तक)
या विषयातील रहस्ये उलगडा.