निवेदिता मेनन या स्त्रीवादी लेखिका आहेत्, आणि सध्या त्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठ मध्ये प्राध्यापक आहेत. तुलनात्मक राजकारण आणि राजकीय थिअरी तसेच राजकीय विचार हे विषय शिकवतात.
त्यांचे लिखाण भारतीय व आंतरराष्ट्रीय शैक्षणिक जर्नल्स मध्ये मोठ्या प्रमाणावर प्रकाशित झाले आहे. त्यांनी रीकव्हरीग सबव्हरशन्:फेमिनिस्ट बिऑण्ड द् लॉ (२००४),सीइंग लाइक ए फेमिनिस्ट् (२०१२) या सारखी पुस्तके लिहली आहेत.जेंडर ऐंन्ड पॉलिटिक्स इन् इंडिया (१९९९) सेक्श्युऑलिटिज् (२००८) ही पुस्तके संपादित केली आहेत. त्या समकालिन परिस्थितीवर द इकॉनॉमिक् एण्ड् पोलिटिकल वीकलीत, काफिला डोट ऑरग आणि वर्तमानपत्रे यांत लेख लिहित् असतात.
राजकीय आणि सामाजिक चळवळीत त्यांचा सहभाग असतो.
निवेदिता मेनन
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.