अंजॉली इला मेनन

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

अंजॉली इला मेनन

अंजॉली इला मेनन (१९४०:बर्नपूर, पश्चिम बंगाल, भारत - ) या भारतीय चित्रकार आहेत. भारत सरकारने २००० मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार दिला. त्यांना सन २०१८-१९चा कालिदास सन्मानही मिळाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →