सेंथिल गणेश

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

सेंथिल गणेश हा एक भारतीय लोक गायक, पार्श्वगायक आणि अभिनेता आहे. स.न. २०१८ मध्ये स्टार विजयमध्ये प्रसारित झालेल्या एअरटेल सुपर सिंगरची ६ वी आवृत्ती जिंकल्यानंतर तो प्रसिद्ध झाला. थिरुडू पोगाथा मनसु (२०१४) या चित्रपटाद्वारे त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. २०१२ मध्ये त्यांने सहकारी लोकगायिका राजलक्ष्मीशी लग्न केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →