सेंट मार्टिन हा कॅरिबियनमधील फ्रान्स देशाचा एक प्रदेश आहे. हा प्रदेश सेंट मार्टिन ह्याच नावाच्या बेटाच्या उत्तरेकडील भागात वसला आहे. सेंट मार्टिन बेटाचा दक्षिणेकडील भाग सिंट मार्टेन ह्या नेदरलँड्स देशाच्या अधिपत्याखालील स्वायत्त प्रांताने व्यापला आहे. २३ मार्च १६४८ रोजी ह्या बेटाचे दोन भाग करण्यात आले व फ्रान्स आणि नेदरलँड्सच्या अधिपत्याखाली नेमण्यात आले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सेंट मार्टिन
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.