सेंट पियेर व मिकेलो

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

सेंट पियेर व मिकेलो

सेंट पियेर व मिकेलो हा फ्रान्स देशाचा उत्तर अमेरिका खंडातील प्रदेश (टेरिटोरी) आहे. सेंट पियेर आणि मिकेलो ही दोन बेटे उत्तर अटलांटिक महासागरात कॅनडाच्या न्यू फाउंडलंड आणि लाब्राडोर ह्या प्रांताच्या दक्षिणेस आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →