सॅटर्डे नाईट हा आगामी भारतीय मल्याळम भाषेतील चित्रपट आहे. ज्याचे दिग्दर्शन रोशन अँड्र्यूज यांनी केले आहे. ज्यात निविन पॉली, अजू वर्गीस आणि अजित विनायक मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट ३० सप्टेंबर २०२२ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सॅटर्डे नाईट (२००२ चित्रपट)
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.