फुले हा एक २०२५ मधील हिंदी भाषेतील चित्रपट आहे, जो महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या समाजसुधारणेच्या कार्यावर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनंत महादेवन यांनी केले असून, झी स्टुडिओज, डान्सिंग शिवा फिल्म्स आणि किंग्जमेन प्रोडक्शन्स यांनी संयुक्तपणे याची निर्मिती केली आहे.
या चित्रपटात महात्मा फुले यांची भूमिका अभिनेता प्रतीक गांधी यांनी साकारलेली असून, सावित्रीबाई फुले यांची भूमिका अभिनेत्री पत्रलेखा यांनी साकारलेली आहे. हा चित्रपट ११ एप्रिल २०२५ रोजी, अर्थात जोतीराव फुले यांच्या जयंती दिनी प्रदर्शित होणार होता. परंतु काही कारणाने या चित्रपटाचे प्रदर्शन २५ एप्रिल २०२५ पर्यंत लांबले.
फुले (चित्रपट)
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.