सूर्य नारायण मंदिर

या विषयातील रहस्ये उलगडा.

सूर्य नारायण मंदिर हे महिकावती ऊर्फ माहीम गावात (पालघर जिल्हा) माहीम शिरगाव रस्त्यावर आगर बसथांब्याच्या थोडेसे पुढे आहे. या सूर्यनारायण देवाची प्रतिष्ठापना मिती आषाढ शुद्ध पौर्णिमा शके १८२८ (इ.स.१९०६) रोजी झालेली आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →