संतोषगड

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

संतोषगड हा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील एक किल्ला आहे. संतोषगडाला ताथवड्याचा किल्ला असे ही म्हणतात.

सह्याद्रीची मुख्य डोंगररांग प्रतापगडापासून तीन भागांमध्ये विभागली गेलेली आहे. शंभूमहादेव रांग, बामणोली रांग आणि म्हसोबा रांग यापैकी म्हसोबा डोंगररंगेवर संतोषगड, वारुगड, महिमानगड आणि वर्धनगड हे किल्ले आहेत. हा सर्व परिसर तसा कमी पावसाचाच मात्र उसाच्या शेतीमुळे सर्व परिसर सधन झालेला आहे. सर्व ठिकाणी वीज, दूरध्वनी अशा आधुनिक सुविधा सुद्धा उपलब्ध आहेत. फलटण व माण तालुक्‍यात असणाऱ्या या किल्ल्यांना पाहण्यासाठी दोन दिवस पुरतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →