सूफी रॉक हे एक प्रकारचे रॉक संगीत आहे. हे शास्त्रीय इस्लामिक सूफी संगीत परंपरा आणि रॉक संगीत याच्या संगमाने बनलेले आहे. १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला ते उदयास आले आणि १९९० च्या दशकाच्या अखेरीस ते भारत, पाकिस्तान आणि तुर्कीमध्ये लोकप्रिय झाले. "सुफी रॉक" हा शब्द १९९३ मध्ये लेखक नादीम एफ. परचा यांनी परिभाषित केला. त्यांनी पारंपरिक सुफी लोकसंगीत आणि रॉक संगीत एकत्र करून वापरण्याची सुरुवात केली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सूफी रॉक
थोडक्यात पण महत्त्वाचे.