सू सिटी (इंग्लिश: Sioux City) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या आयोवा राज्यातील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. राज्याच्या पश्चिम भागात साउथ डकोटा व नेब्रास्का राज्यांच्या सीमेवर व मिसूरी नदीच्या काठावर वसलेल्या सू सिटीची लोकसंख्या २०१० साली सुमारे ८३ हजार आहे. आयोवामधील इतर शहरांप्रमाणे २००० सालच्या तुलनेत येथील लोकसंख्या घटली आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सू सिटी (आयोवा)
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!