कॅन्सस सिटी (मिसूरी)

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

कॅन्सस सिटी (मिसूरी)

कॅन्सस सिटी हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या मिसूरी राज्यामधील सर्वात मोठे शहर आहे. हे शहर मिसूरीच्या पश्चिम भागात कॅन्सस राज्याच्या सीमेवरील मिसूरी व कॅन्सस नद्यांच्या संगमावर वसले आहे. ४.५९ लाख शहरी व २२ लाख महानगरी लोकसंख्या असलेले कॅन्सस सिटी अमेरिकेमधील ३७वे मोठे शहर आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →