मार्को ॲंतोनियो रोद्रिगेझ (स्पॅनिश: Marco Antonio Rodríguez; १० नोव्हेंबर, १९७३ (1973-11-10); मेक्सिको सिटी) हा एक मेक्सिकन फुटबॉल पंच व सामना अधिकारी आहे. त्याने २००६, २०१० व २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धांमधील काही सामन्यांदरम्यान पंचाचे काम पाहिले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मार्को अँतोनियो रोद्रिगेझ
थोडक्यात पण महत्त्वाचे.