सुशीला मूल-जाधव

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

सुशीला मूल-जाधव ह्या आंबेडकरी साहित्यिक, विचारवंत व लेखिका होत्या. पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाणिज्य महाविद्यालयाच्या पाली विभागप्रमुख तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पाली व बुद्धीझम विभागप्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →