सुरेंद्रनगर लोकसभा मतदारसंघ हा गुजरात राज्यातील २६ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. या मतदारसंघात सुरेंद्रनगर जिल्ह्याचा पूर्ण भाग तसेच अहमदाबाद जिल्ह्यातील काही विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. इ.स. १९६२ च्या तिसऱ्या लोकसभेपासून हा मतदारसंघ अस्तित्वात आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सुरेंद्रनगर लोकसभा मतदारसंघ
या विषयातील रहस्ये उलगडा.