महेसाणा (जुने नाव: मेहसाणा) हा भारत देशाच्या गुजरात राज्यामधील २६ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये महेसाणा जिल्ह्यामधील ७ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →महेसाणा लोकसभा मतदारसंघ
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.