सुरेंद्र प्रसाद यादव (जन्म २ जानेवारी १९५९) हे राष्ट्रीय जनता दलाचे भारतीय राजकारणी आहेत, आणि बिहार मधील जहानाबाद (लोकसभा मतदारसंघ) चे प्रतिनिधित्व करणारे सदस्य आहे. ते बिहार विधानसभेचे माजी सदस्य आहेत. त्यांनी जहानाबाद (लोकसभा मतदारसंघ) मधून भारताच्या १२ व्या लोकसभेचे सदस्य म्हणूनही काम केले. १९९० ते २०२० पर्यंत ते बिहार विधानसभेवर सलग आठ वेळा निवडून आले.
२०२४ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत, त्यांनी जहानाबादची खासदार जागा जिंकली.
त्यांनी बिहार सरकारचे सहकार मंत्री, उत्पादन शुल्क मंत्री, उद्योग मंत्री म्हणून काम केले आहे.
सुरेंद्र प्रसाद यादव
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.