तेज प्रताप यादव (जन्म: १६ एप्रिल १९८८) एक भारतीय राजकारणी आहे. ते बिहार सरकारमधील कॅबिनेट मंत्री होते. २०१५ मध्ये ते राष्ट्रीय जनता दलाचे सदस्य म्हणून महुआ मतदारसंघातून बिहार विधानसभेवर निवडून गेले होते. ते बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव आणि राबड़ी देवी यांचे ज्येष्ठ पुत्र आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →तेज प्रताप यादव
यामागील विज्ञान आणि इतिहास.